आला रे राजा AALA RE RAJA LYRICS – Adarsh Shinde

Aala Re Raja Lyrics By Adarsh Shinde From Marathi Movie Classmates with music given by Troy- Arif while lyrics are written by Kshitij Patwardhan

Aala Re Raja Music Video

Song: Aala Re Raja
Music: Troy- Arif
Singer: Aadarsh Shinde
Lyricist: Kshitij Patwardhan

Aala Re Raja Lyrics

हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची

दर्जा दाखवतो आमचा, सगळ्यांना जागा त्यांची
दिसते का अवती भवती, आमच्या नावाची शक्ती
घुमतो जयघोष आमचा, सार्यांच्या ओठांवरही
जान आम्ही अन शान आम्ही, अभिमान आम्ही धुमशान आम्ही
लखलखतो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा
बाकीचे सारे बाजूला व्हारे आला रे आला राजा
तू येरे साथ, आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता

आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे राजा

पुन्हा पुन्हा नवा खेळ, पुन्हा पुन्हा नवा डाव का
नवी हार नवी जीत जुनी नाती नवी रीत का
हि जान आम्ही अन शान आम्ही, अभिमान आम्ही धुमशान आम्ही
चमचमतो इथल्या आकाशावर, आमचाच तारा

आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे राजा

किती आले किती गेले तरी सारे असे चाले हे
आता कुठे कसे जावे, तुझे गाणे कसे गावे हे
हि जान आम्ही अन शान आम्ही, अभिमान आम्ही धुमशान आम्ही
धगधगत्या साऱ्या स्वप्नांना हा नाही किनारा
बाकीचे सारे बाजूला व्हारे आला रे आला राजा
तू येरे साथ, आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता
बाकीचे सारे बाजूला व्हारे आला रे आला राजा
तू येरे साथ, आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता
बाकीचे सारे बाजूला व्हारे आला रे आला राजा
तू येरे साथ, आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता
आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे, आला रे राजा

You may also like...