Bapacha Baap Wagh Shivba Janmala Lyrics by Yogesh Chikatgaokar is latest marathi song with music given by Yogesh Chikatgaokar while lyrics also written by Yogesh Chikatgaokar.
Song Credit
Song : Bapacha Baap Wagh Shivba Janmala
Album : Bapacha Baap Wagh Shivba
Singer : Yogesh Chikatgaokar
Lyrics : Yogesh Chikatgaokar
Music : Yogesh Chikatgaokar
माझ्या जिजाऊची पुण्याई
कशी आली हो फळाला
माझ्या जिजाऊची पुण्याई
कशी आली हो फळाला
तो बापाचा बाप
वाघ शिवबा जन्मला
तो बापाचा बाप
वाघ शिवबा जन्मला (x2)
आज्ञा होती मा जिजाऊंची
शपत घेतली स्वराजाची
आज्ञा होती मा जिजाऊंची
शपत घेतली स्वराजाची
जण कल्याणाची शिकवण
जगतगुरु तुकोबाची
जण कल्याणाची शिकवण
जगतगुरु तुकोबाची
तोरण बांधिले स्वराजाचे
त्या तोरणा गडाला
तोरण बांधिले स्वराजाचे
त्या तोरणा गडाला
तो बापाचा बाप
वाघ शिवबा जन्मला (x3)
हाती घेतली तलवार
केला दृष्टाचा संहार
हाती घेतली तलवार
केला दृष्टाचा संहार
त्या अफजल्याचा कोथळा
त्यांनी काढिला बाहेर
त्या अफजल्याचा कोथळा
त्यांनी काढिला बाहेर
प्रतापगड च्या पायथ्याशी
आहे कंबर साक्षीला (x2)
तो बापाचा बाप
वाघ शिवबा जन्मला (x3)
झाला रयतेचा राजा
शिवछत्रपती माझा (x2)
केला राज्याभिषेक
झाला जगाचा गाजावाजा
करतो वाकून मुजरा हो
मी माझ्या देवाला (x2)
तो बापाचा बाप
वाघ शिवबा जन्मला (x3)
माझ्या जिजाऊची पुण्याई
कशी आली हो फळाला (x2)
तो बापाचा बाप
वाघ शिवबा जन्मला (x3)
Update Soon
Also Read: Continue reading at
He Hindu Nrasinha Prabho Shivaji Raja Lyrics
MAJHYA RAJA RA LYRICS – ADARSH SHINDE
VANDAN TUJLA AAJ LYRICS – Sharikant Pandit
माय भवानी MAAY BHAVANI LYRICS – Tanhaji