RANJANGAVALA MAHAGANPATI LYRICS

(रांजण गावाला, गावाला महा गणपती नांदला) Ranjangavala Mahaganpati Lyrics – Ganpati Songs (Ranjangavala Mahaganpati Remix ) is marthi song Ranjan Gavala song are written by Vasant Bapat.

Ranjangavala Mahaganpati Lyrics

रांजण गावाला, गावाला
महा गणपती नांदला..
गण गण, गण गणपती नांदला
रांजण गावाला, गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
चला पहाटे, पहाटे
देव केव्हाचा जागला…

गणपती नांदला

त्रिपुरासुर ऐसा कोपे
शिवशंकराला टोपे
त्रिपुरासुर ऐसा कोपे
शिवशंकराला टोपे
त्रिपुरासुर ऐसा कोपेSsss
शिवशंकराला टोपे
पुत्र गणपती गणपती
रणी जयाला धावला..
धावला.. धावला…

रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
रांजण गावाला, गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
चला पहाटे, पहाटे
देव केव्हाचा जागला…

गणपती नांदला…

त्रिपुराचा नाश केला
गण येथेचि राहिला
त्रिपुराचा नाश केला
गण येथेचि राहिला
त्रिपुराचा नाश केला
गण येथेचि राहिला
दहा शुंडांचा शुंडांचा
वीसा भुजांचा शोभला..
शोभला.. शोभला…

रांजण गावाला गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
रांजण गावाला, गावाला
महा गणपती नांदला
गण गण, गण गणपती नांदला
चला पहाटे, पहाटे
देव केव्हाचा जागला

Ranjangavala Mahaganpati Music Video

You may also like...